तारदाळ बाळासाहेब ठाकरेनगर येथे विकास कामाचा शुभारंभ

कुंभोज प्रतिनिधी : विनोद शिंगे

आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या प्रयत्नातून व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यामुळे ३० लाख रु. तारदाळ येथील बाळासाहेब ठाकरेनगर येथे विकास कामाचा शुभारंभ मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.

 

 

यावेळी मा.जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, ग्रा.पं. सदस्य बबलू कोळी, ग्रा.पं. सदस्य सुर्यकांत जाधव, ग्रा.पं. सदस्य नितीन खोत्रे, ग्रा.पं. सदस्य अवधूत दाते, ग्रा.पं. सदस्या विमल पोवार, ग्रा.पं. सदस्या लक्ष्मी चौगुले, नवमा संचालक गोगा बाणदार, अमित खोत, योगेश वाणी, सचिन पोवार, प्रविण पाटील, विजय चौगुले, विनायक चौगुले, प्रमोद परीट, नयन कांबळे यांच्यासह ठाकरे नगर विकास समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, सर्व सदस्य भागातील नागरिक व महिला उपस्थित होते.

🤙 9921334545