आरसा समाजाचा
कोल्हापूरप्रतिनिधी:संग्राम पाटील
कोल्हापुर मध्ये शिये गावातील श्रीरामनगर येथे एका 10 वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला आहे.
शिवानी कुमार अस मुलीचे नाव असुन ,नागरिकांकडून घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे.