इनरव्हील क्लब ऑफ सनराइज् च्या वतीने मुलींना शालेय दप्तर भेट :’बेटी बचाव बेटी पढाव’या अंतर्गत उपक्रम

इनरव्हील क्लब ऑफ सनराइज् च्या वतीने मुलींना शालेय दप्तर भेट :’बेटी बचाव बेटी पढाव’या अंतर्गत उपक्रम

कोल्हापूर प्रतिनिधी: संग्राम पाटील
वि. स. खांडेकर शाळा येथे इनरव्हील क्लब ऑफ सनराइज् च्या वतीने 101 शालेय दप्तर मुलींना देण्यात आले.इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट व्हॉईस चेअरमन उत्कर्षा पाटील ह्यांच्याकडून या बॅगा देण्यात आल्या.

हा कार्यक्रम स्मिता सावंत प्रेसिडेंट यांच्या नेतृत्वाखाली पार पडला यावेळी कलेक्टर अमोल येडगे ,आयुक्त के.मंजूलक्ष्मी, उपायुक्त राहुल रोकडे ,शिक्षण समिती चे कांबळे प्रेसिडेंट स्मिता सावंत ,सेक्रेटरी नंदिनी पाटील ,खजानिस वृषाली बाड, आय एस ओ दिव्या घाडगे, एडिटर पूनम सरनाईक, क्लब मेंबर मोनिका नाईक, प्रिया खबाले, मित्रा किर्लोस्कर आदी उपस्थित होते .

 

🤙 8080365706