
कोल्हापूर : कोल्हापूरचे असणारी मराठमोळी मुलगी श्रेया मिलिंद देसाई हीची भारतीय सेनेत कमिशनर ऑफिसर म्हणून निवड झाली आहे.

भारतीय सेनेत कमिशनर या पदासाठी चार जागा असताना तिसरा क्रमांक पटकावत तिने कोल्हापूरचे नाव भारताच्या नकाशात कोरले आहे. सर्वच स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
