
लहान मुलांमध्ये न्यूमोनियाची पाच लक्षणं कोणती आणि पालकांनी ती कशी ओळखायची याची माहिती जाणून घ्या.

ताप येणं लहान मुलांना ताप विविध कारणांमुळे येतो. बऱ्याचवेळा जंतू नष्ट झाले की ताप बरा होतो. ज्यामुळे मुलांच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ताप खूप जास्त असेल किंवा औषधांनी बरा होत नसेल, मूल अॅक्टिव्ह नसेल तर तात्काळ त्यांना डॉक्टरांकडे न्यावं. श्वासोच्छवास उथळ होत जाणं न्यूमोनियात फुफ्फुसांमध्ये पाणी साठतं. त्यामुळे श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. उथळ श्वासोच्छवास लहान मुलांसाठी चांगला नाही. अशा परिस्थितीत मूल खूप शांत असेल तर तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्या
जोरजोरात श्वास घेणं लहान मुलांचा श्वास घेण्याचा रिदम दिवसातून अनेकवेळा बदलतो. न्यूमोनिया फुफ्फुसांचा आजार आहे. त्यामुळे संसर्ग झाला असेल तर मुलं जोरजोरात श्वास घेण्यास सुरूवात करतात. तर काही मुलांमध्ये श्वास घेताना शिटीसारखा आवाजही येतो.
श्वासोच्छवास उथळ होत जाणं नीमोनिया फुफ्फुसांमध्ये पाणी साठतं. त्यामुळे श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. उथळ श्वासोच्छवास लहान मुलांसाठी चांगला नाही. अशा परिस्थितीत मूल खूप शांत असेल तर तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्या
ओटीपोटाची हालचालपालकांनी मुलांच्या ओटीपोटाच्या हालचालीवर लक्ष ठेवावं. जेणेकरून मुलाला श्वास घेण्यास अडचण होतेय किंवा त्रास होतोय का याची माहिती मिळते. मुलांना सर्दी झाली म्हणजे पाठोपाठ न्यूमोनिया होईलच असं नाही. पण, या पाच प्रमुख गोष्टींवर लक्ष ठेवलं तर आपण न्यूमोनियाच्या लक्षणांवर लक्ष ठेऊ शकतो.
