इचलकरंजी (प्रतिनिधी) घरोघरी राष्ट्रवादी या अभियानाची इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील व कोल्हापूर शहराध्यक्षआर.के. पोवार यांच्या हस्ते व इचलकरंजी शहराध्यक्ष नितीन जांभळे, प्रांतिक सदस्य मदन कारंडे, प्रदेश प्रवक्ते माजी आमदार राजीव आवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात करण्यातआली.

याप्रसंगी उदयसिंह पाटील, सुरेंद्र सपकाळ,सुनील देसाई, गणेश जाधव, सादिक अत्तार सातपुते वहिनी, अभिजीत रवांदे, मंगेश तानपुरे,मच्छिंद्र नगारे, नागेश शेजाळे, अमोल भाटले,सचिन कांबळे, इत्यादी सह इचलकरंजीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.