आजचं राशीभविष्य…

 पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते…

मेष : खाण्यापिण्याकडे कटाक्षाने लक्ष द्या

वृषभ: अति उत्साह आणि क्रोधाचे प्रमाण वाढेल. 

मिथुन : तब्बेतीकडे लक्ष द्या. 

कर्क: बोलण्यावर  संयम ठेवा. 

सिंह : अनैतिक कामांपासून अलिप्त राहा. 

कन्या: धार्मिक यात्रा तथा प्रवासाची शक्यता. 

तुळ: सरकार विरोधी कामांमुळे समस्या निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या.

वृश्चिक : खर्चाचे प्रमाण वाढेल.

धनु : आपल्या आर्थिक बाबतीत नकारात्मक विचार करणे टाळण्याचा सल्ला …

 मकर: वारसा हक्काने  मिळणार्या फायद्यात वाद निर्माण होऊ शकतील.

कुंभ: प्रतिकूलतेने भरलेला आजचा दिवस जाईल 

मीन : स्फूर्तीचा अभाव राहील. कुटुंबातील व्यक्तींशी तंटा बखेडा किंवा निरर्थक चर्चेचे प्रसंग येतील. 

🤙 9921334545