पाहुयात आज तुमच्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते…
मेष : कुटुंबाच्या सुखासाठी या आठवड्यात पैसा खर्च होऊ शकतो.
वृषभ : खर्च केवळ अत्यावश्यक गोष्टींवरच कराल
मिथुन : कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील.
कर्क : वैचारिक कामांची गती आज खूप वेगवान असेल.
सिंह: नशिबाने सर्व कामे मार्गी लागण्याची दाट शक्यता आहे.
कन्या : व्यवसायात नवीन लोकांशी संपर्क येईल.
तूळ : प्रियकर किंवा जीवनसाथी यांना कोणतेही सरप्राईज किंवा गिफ्ट देण्यासाठी खूप उत्सुक असेल.
वृश्चिक : करिअरच्या संदर्भात: समाजात तुम्हाला सन्मान मिळेल
धनु : तुमच्या व्यवसायात नवीन विक्रम कराल. आरोग्याबाबत
मकर : या आठवड्यात शरीराचे दुखणे वाढू शकते.
कुंभ : दिवस आनंदात जाईल.
मीन : आर्थिक दृष्ट्या लाभ होण्याची शक्यता..