कोल्हापूर : कोल्हापूर मधील 100 वर्षाहुन अधिक वर्षाची परंपरा असलेल्या अवचितपीर तालीम मंडळाच्या सन 2023-24 च्या अध्यक्षपदी युवासेनेचे जिल्हा प्रमुख मंजित किरण माने यांची निवड करण्यात आली.
तसेच उपाध्यक्षपदी दीपक माने, तर खाजानीस पदी रोहित माने, सेक्रेटरीपदी ओंकार गवळी, उपसेक्रेटरीपदी तुषार इंगवले.यांची कार्यकारणी मध्ये एकमताने झाली आहे.