
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
मिथुन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
कर्क : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
सिंह : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मनोबल उत्तम राहील.
कन्या : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
तुळ : संततिसौख्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
वृश्चिक : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
धनु : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
कुंभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
मीन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.
