आरसा समाजाचा
कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील धरण क्षेत्रांत पावसाचा जोर कायम आहे. राधानगरी, वारणा धरणांतून विसर्ग सुरूच आहे. कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पायथा वीजगृहातून विर्सगात वाढ करून तो २१०० क्युसेक केला आहे.