बंगळुरूमध्ये बोलावलेल्या बैठकीत शरद पवार यांची अनुपस्थिती….

मुंबई : बंगळुरूमध्ये बोलावलेल्या बैठकीत देशभरातील २४ पक्ष उपस्थित राहणार आहेत. मात्र या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत महत्त्वाचे निर्णय होणार आहेत. मात्र अचानक शरद पवार यांनी बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

🤙 8080365706