आमदार प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली भुदरगड तालुक्यातील 43 पैकी 20 ग्रामपंचायतींवर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपसरपंच विराजमान…..

भुदरगड : आमदार प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली भुदरगड तालुक्यातील 43 पैकी 20 ग्रामपंचायतींवर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपसरपंच विराजमान झालेत.

कडगांव जिल्हा परिषद मतदार संघ

देऊळवाडी : सौ.कविता दिनकर सावर्डेकर

अंतुर्ली : सौ.रुणाली अश्रु लाड

पारदेवाडी : मारुती रानमाळे

कुर जिल्हा परिषद मतदार संघ

कोनवडे: विक्रम सखाराम पाटील

भाटीवडे : अभिजित दत्तात्रय कडव

कोळवण / पाळेवाडी : सौ.सुवर्णा शिवाजी गुरव

मिणचे बुद्रुक: सतिश गायकवाड

हेदवडे गिरगांव : सौ.संध्या संदीप कुंभार

आकुर्डे : ज्ञानू गणपती गुरव

गारगोटी जिल्हा परिषद मतदार संघ

व्हनगुत्ती : सौ.सुवर्णा जगदीश पाटील

मडिलगे बुद्रुक : सुनिल दौलतराव बिरंबोळे

पिंपळगाव जिल्हा परिषद मतदार संघ

पुष्पनगर: सौ.वेदीका विश्वजीत देसाई

करडवाडी : सागर शिवाजी खतकर

राणेवाडी : विजय आनंदा मोरबाळे

मडूर : शशिकांत फगरे

सोनारवाडी : दिगंबर शिवाजी माणगांवकर

पाल : दिगंबर दादासो देसाई

मानवळे : सौ.वैजंता शंकर गुरव

न्हाव्याचीवाडी : अनिल मारुती दळवी

वरपेवाडी : बळवंत दत्तात्रय चव्हाण

🤙 8080365706