‘वंदे भारतला एक्सप्रेस’ ला केएसआर स्टेशन वरून हिरवा झेंडा

आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण भारतामधील पहिल्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला बंगुळरुमधील केएसआर स्टेशनवरून हिरवा झेंडा दाखवला याचबरोबर मोदींनी भारत गौरव काशी दर्शन ट्रेनलाही हिरवा झेंडा दाखवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज(शुक्रवार)पासून दक्षिण भारतामधील चार राज्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दक्षिण भारतातील दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेण्यात आलेली आहे. मोदी आज तामिळनाडूला रवाना होणार आहेत.

🤙 8080365706