मुंबई :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज अमरावती येथे ‘विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना ₹832 कोटी सानुग्रह अनुदान निधीचे वाटप करण्यात आले. 2006 ते 2013 या कालावधीत सिंचन प्रकल्पाकरिता सरळ खरेदीने संपादित जमिनीसाठी लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ₹5 लाख सानुग्रह अनुदानाचे प्रातिनिधीक स्वरुपात धनादेश वाटप करण्यात आले.
अमरावती जिल्ह्यातील लाभार्थी गट क्रमांक 1

सोनगाव शिवनी प्रकल्प – शरद पुरुषोत्तम सराड

रायगड नदी प्रकल्प – वैभव अरुण वाहाणे

टाकळी कलान प्रकल्प – विनायक महादेव डोनलकर

सामदा सौंदडी – लक्ष्मण रामचंद्र राणे

गर्गा मध्यम प्रकल्प – सानु बुडा कोरकू ऊर्फ कासदेकर

अमरावती जिल्ह्यातील लाभार्थी गट क्रमांक 2

पेढी बॅरेज – अरुण नारायण इंगळे

निम्न पेढी प्रकल्प – जगदीश दादाराव चव्हाण

पंढरी मध्यम प्रकल्प – संजय गुलाबराव ठाकरे

वासनी मध्यम प्रकल्प – प्रभाताई मधुकर तायडे

करजगाव लघु प्रकल्प – प्रमिला देवनाथराव चर्जन

राजुरा बृहत लघु प्रकल्प – वंदना विजय पखाले

अकोला जिल्ह्यातील लाभार्थी गट क्रमांक 3

काटेपूर्णा बॅरेज – छायाताई कोल्हे

पोपटखेड ल. पा. – विनोद हरिश्चंद्र फुलारी

उमा बॅरेज – सुनील त्र्यंबक अप्पा बागडे

शहापूर ल. पा. – शरद हिम्मतराव खलोकार

घुंगशी बॅरेज – विनायक महादेवराव कावरे

यवतमाळ जिल्ह्यातील लाभार्थी गट क्रमांक 4

पाचपहूर लघु प्रकल्प – बापूराव महादू मडावी

हटवांजरी लघु प्रकल्प – शशिकलाबाई सुधाकरराव बोधाने

दहेगाव लघु प्रकल्प – वसंता जानबा आत्राम

निम्न पैनगंगा प्रकल्प – ओमप्रकाश लक्ष्मण कोमावार

सविता दत्तात्रय मोरे

चंपत अमरु आडे

वाशिम जिल्ह्यातील लाभार्थी गट क्रमांक 5

जयपूर बॅरेज – आप्पाराव मस्के

विलासराव मस्के

गणेशपूर बॅरेज – शेषराव काळबांडे

विजय काळबांडे

सोयता प्रकल्प – संजय गिरी

माधुरी गिरी

बुलढाणा जिल्ह्यातील लाभार्थी गट क्रमांक 6

जिगाव प्रकल्प – भास्कर प्रल्हाद वानखडे

अरुण काशीराव उगले

रामविजय केदार ढोरे

रमेश किसनगोपाल हरकुट

अरकचेरी ल. पा. – अनिल वासुदेव सोनटक्के

महादेव जानू वडतकार