कोल्हापूर : अमृत मंथन डेअरी, इंगळी येथे माजी मंत्री मा. आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आ. राहुल आवाडे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी रावसाहेब पाटील, जबु कुमार देसाई, बाळासाहेब पाटील, शांतिनाथ चौगुले, दादासो मोरे, सरपंच सुरज बुगटे, चेतन चौगुले, जब्बार नायकवडे, शिवाजीराव चौगुले, जिनेन्द्र ऐतवडे, मियालाल पटेल, बाळासाहेब नायकवडी, फिरोजखान नायकवडी, सुनील भातमारे, श्रीकांत पाटील, शीतल ऐतवडे, संदीप पाटील, प्रतिक देसाई, युवराज चव्हाण तसेच सर्व ग्रामपंचायत आजी-माजी सदस्य, डॉ. राहुल आवाडे युवा सेना सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.