मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हसूर येथील विठ्ठल -रुक्मिणी, दत्त मंदिराचा वास्तुशांती प्राणप्रतिष्ठापना

कोल्हापूर: हसुर खुर्द (ता. कागल) येथील श्री श्री.गणेश, विठ्ठल -रुक्मिणी, दत्त मंदिराचा वास्तुशांती प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहण समारंभ व लोकार्पण सोहळा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.

 

यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य शशिकांत खोत, जे.डी.मुसळे, कागल तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक अंकुश पाटील, सरपंच सुभाष गडकरी, उपसरपंच सुभाष माने, दत्तात्रय पाटील, दत्तात्रय गडकरी, ए.जी.साळुंखे, ज्ञानदेव पाटील, बी.एस.पाटील, रंगा पोटले, देविदास चावरे, एम.एस.पाटील, दादासो घुगरे, अनिल आरागडे, आबासो घुगरे, आर.डी.आरागडे, आण्णासो जाधव, सागर पाटील, महेश कांबळे, सुभाष माने, महेश माने, संभाजी चावरे, दिलीप पाटील, रामचंद्र जाधव, आर.डी.चावरे, सात्ताप्पा जाधव, शाम पाटील, बंडा आरागडे, धोंडीराम पाटील, भाऊ साळोखे, खंडू जाधव, हनुमंत मस्कर, दयानंद कांबळे यांच्यासह इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.