कोल्हापूर: माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या आमदार फंडातील 15 लाखांच्या विकास निधीतून झालेल्या नागाव (करवीर) येथील हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा ह.भ.प. श्रीपाद महाराज जाधव सातारकर यांच्या हस्ते आणि आज आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी संजय नाईक, आर. के. रानगे, बापूसाहेब खामकर, धोंडीराम सरनाईक, नामदेव गुरव, सरपंच सत्पाल मगदूम, ग्रा. पं. सदस्य सुनिल कोराणे यांच्यासह विजय नाईक, अतुल सरनाईक, दिपक कांडर, राहुल कोराणे, राजू तोरस्कर यांच्यासह ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.