आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांनी घेतली आरोग्य भवन येथे आढावा बैठक

मुंबई : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य भवन येथे आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र वस्तू खरेदी प्राधिकरण , असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम , रूग्णालय सेवा , प्राथमिक आरोग्य केंद्र , राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, राज्य एड्स नियंत्रण संस्था या विभागाचा आढावा घेतला.

 

व विभागाचे कार्य अधिक गतिमान व सक्षम पणे करण्यावर भर द्यावा अश्या सूचनाही त्त्यांनी केल्या . आरोग्य शिक्षणाचे कार्य अधिक कौशल्यपूर्ण होण्यासाठी या क्षेत्रातील संस्थाही नेमावी अश्या महत्वपूर्ण सूचनाही केल्या . या वेळी आयुक्त आरोग्य सेवा अमगोथू श्रीरंगा नायक , संचालक डॉ. नितीन अंबाडेकर व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

🤙 9921334545