मुंबई : राज्याची काळजवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले आहे.
एकनाथ शिंदे यांना अशक्तपणा जाणवत आहे. पांढऱ्या पेशी कमी जास्त होत आहे. शिंदे यांची प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.