कुंभोज ( विनोद शिंगे)
विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर इचलकरंजी मधील छत्रपती शिवाजी महाराज, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहु महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
