कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी निघण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांचा पत्नी लता शिंदे आणि सून वृषाली शिंदे यांनी ओवाळून शुभेच्छा दिल्या.
ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री शिंदे हे स्वतः उमेदवार आहेत त्यामुळे तिथेही त्यांचा मोठ्या मताधिक्याने विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.