राहुल आवाडे यांनी बजावला मतदानाचा हक्क

कोल्हापूर : लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होत चंदूर येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

 

 

 

मतदान फक्त हक्कच नाही, तर लोकशाहीतले आपले पवित्र कर्तव्यही आहे इचलकरंजी विधानसभेसह आज मतदान होत असलेल्या अन्य सर्व मतदारसंघांतील मतदारांनाही आपल्या मतदानाचा हक्क बजवावा हे नम्र आवाहन राहुल आवाडे यांनी केले.