चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ शिये येथे जाहीर सभा

कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ शिये येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

कोल्हापूर जिल्ह्याच्या तसेच मतदारसंघाच्या शाश्वत विकासासाठी महायुतीचे उमेदवार निवडून देण्यासाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी ‘धनुष्यबाण’ या चिन्हा समोरील बटन दाबून २०२४ विधानसभा निवडणुकीत चंद्रदीप नरके यांना पुन्हा आमदार करूयात असे आवाहन धनंजय महाडिक यांनी मतदारांना केले.

याप्रसंगी विलास जाधव, विश्वास पाटील, रणजीत कदम, नंदकुमार पाटील, कुमार जाधव, बाबासो जाधव, बाळासाहेब माने, जयसिंग काशीद, कृष्णात पोवार, किरण चौगुले, हंबीरराव पाटील, शिवाजी बुवा, काका पाटील, दादा देसाई, मारुती बुवा, अक्षय पाटील, बाबासो चव्हाण, उत्तम गाढवे,गणेश शिंदे, .संभाजी पाटील, सचिन कोवळे, एस आर पाटील, विलास पाटील, बाजीराव रोकार,इंजीत पाटील, चंद्रकांत पाटील, शुभांगी पोवार, संदीप बुवा, विठ्ठल पाटील, . सुरज पाटील, शितल कदम, प्रदीप पाटील, गणेश शिंदे, नितीन जाधव यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षातील पदाधिकारी, युवाशक्तीचे सर्व सदस्य, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.