लाडक्या बहिणी भावाला नक्कीच विजयी करतील- राहुल आवाडे

कोल्हापूर : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांनी राधाकृष्ण कॉलनी येथे भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला.यावेळी महायुतीने राबवलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे तसेच महिलांसाठी राबवलेल्या विविध योजनांमुळे लाडक्या बहिणी भावाला नक्कीच विजयी करतील असे राहुल आवाडे म्हणाले.

 

 

 

यावेळी प्रविण खामकर, यशवंत राठोड, महिंद्र जैन, जगदीशजी कासट, भरत कासट, अनिल टपारीया, सुधीर मोदी, धर्मेश लोढा, पुरुषोत्तम जाजू, महावीर बोरगावे, अमित राठोड, सौरभ लड्डा, दिपक लड्डा, गीतेश जैन, भरत जैन, इम्रान मकानदार, कुलदीप चौहान, जितु वगानि, अनुप पारिक, सुनील मुंद्रा, बाळू पारिक यांच्यासह भाजप महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते राधाकृष्ण कॉलनी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

🤙 9921334545