राजेंद्र पाटील यड्रावकर यांना शिरोळ तालुक्यातील कार्यकर्त्यांचा जाहीर पाठिंबा

कोल्हापूर: आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना शिरोळ तालुका विधानसभा मतदारसंघातील अक्षय चव्हाण मित्र परिवाराचा जाहीर पाठिंबा देण्यात आला.यावेळी ISO मित्र परिवार एकत्र येऊन पाठिंबा देण्यात आला.

 

 

 

यावेळी इचलकरंजिचे अक्षय चव्हाण, शिरोळ तालुक्यातील शुभम चव्हाण, तेजस माईंगडे,आदम पाणारी,स्वप्नील चौगुले,आकाश कुरले,शिवा पाटील, विक्रम बामणे,अमर कदम,वैभव काळगे,संदेश पवार,अनिकेत मालगावे,पवन परीट,तुषार चौगुले, प्रथमेश बरगाले,बसवराज,राहुल टोणपे,अभिजीत सुकपली,हर्षद नांद्रे,रोहित नांद्रे,रोहित नाईक तसेच शिरोळ तालुक्यातील शिरदवाड, शिरढोण,जांभळी,धरणगुत्ती,यड्राव, जयसिंगपूर,सैनिक टाकळी,कोंडिग्रे येथील मित्र परिवार उपस्थित होते.

🤙 9921334545