कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडी, महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज संजय पाटील यांच्या प्रचारार्थ टेंबलाईवाडी येथे आ.सतेज पाटील यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. नागरिकांची अलोट गर्दी ऋतुराज पाटील यांच्या दुसऱ्या विजयाची खात्री देत होती.
यावेळी लक्ष्मण केसरकर, श्रीमती सुलोचना नाईकवडे, कॉ. दिलीप पवार, कॉ. सतीशचंद्र कांबळे, आपचे संदीप देसाई यांच्यासह पापालाल सय्यद, निरंजन कदम, बबन रानगे, दत्ता वारके, शोभाताई कवाळे, प्रवीण केसरकर, रशीद बारगीर, शिवसेनेचे राजेंद्र पाटील, सागर पाटील, वंचित बहूजन आघाडीचे राजेंद्र कांबळे, डी. एम पाटील, सुभाष पाटील, अशोक मुसळे, सचिन काटकर, सुनील धुमाळ, सचिन शेंडे, महिपती महेकर, राहुल भोसले, बबनराव कावडे, अजित माने, नागेश पाटील, महेश वासुदेव, नितीन शिंदे, अनिल शिंदे मंगल खुडे यांच्या सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने मोठ्या संख्येने उपस्थित होते.