आमदार यड्रावकर यांच्या जनसंवाद यात्रेला मजरेवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद

मजरेवाडी : राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या जनसंवाद यात्रेला मजरेवाडी येथे मोठा प्रतिसाद मिळाला.हलगीच्या कडकडाटात निघालेल्या प्रचार फेरित गावातील पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी मोठा सहभाग नोंदवला.ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण करीत त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली.

 

 

यावेळी सरपंच संगीता परीट,प्रकाश खुरपे,भालचंद्र कागले,अजित पाटील भालचंद्र खुरपे,प्रकाश पाटील टाकवडेकर,बाळासाहेब नाईक,अण्णाप्पा दत्तवाडे,आपासो खोत,नरसू पट्टेकरी,रविना खुरपे, दिनकर नरुटे,राजू झाडवाले,शंकर खुरपे,रमेश मिठारे,महावीर खुरपे,सुरेंद्र कोले,शंकर गवंडी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

🤙 8080365706