समरजित घाटगे गटाला वंदूर मध्ये भगदाड

कोल्हापूर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत आहे.  येत्या 20 नोव्हेंबर ला निवडणूक असून 23ला निकाल असेल. कोल्हापूर जिल्ह्यात निवडणुकीची चुरस रंगली आहे . आपल्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी पक्षप्रवेश होत आहेत. कागल मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ याना वंडूर येथील नागरिकांनी पाठिंबा दिला. यामुळे वंदूरमधील समरजित घाटगे गटाला भगदाड पडले आहे.

 

 

समरजित घाटगे गटाला कंटाळून शरद रणदिवे, किरण काळुगडे, शिवलिंग मगदूम, अरविंद मगदूम, प्रवीण मगदूम, सुशांत रणदिवे, आनंदा रणदिवे, सुरेश रणदिवे, सचिन रणदिवे व अनेक तरुणांनी मुश्रीफ यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत मुश्रीफ गटात प्रवेश केला.

यावेळी उपस्थित परिसा जंगटे, नामदेव चौगुले, उत्तम कांबळे, ऋतुराज घाटगे, अक्षय लोकरे व शुभम लोकरे उपस्थित होते.

🤙 8080365706