राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ मंगळवार पेठ येथे कोपरा सभा

कोल्हापूर: विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ लाड चौक, मंगळवार पेठ येथे कोपरा सभा संपन्न झाली.

 

 

 

यावेळी क्षीरसागर यांनी लाड चौक, मंगळवार पेठ व आसपासच्या भागातील उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.