कोल्हापूर : इचलकरंजी येथील भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालय येथे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची आमदार प्रकाशआण्णा आवाडे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर व डॉ. राहुल आवाडे यांनी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी भाजपचे ग्रामीण कोल्हापूर पुर्व जिल्हा अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, भाजपा शहर अध्यक्ष पै. अमृत मामा भोसले, ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, मिश्रीलाल जाजू, अनिल डाळ्या, पांडुरंग म्हातुकडे, भाजप महिला अध्यक्षा अश्विनी कुबडगे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.