कोल्हापूर उत्तरचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश लाटकर यांनी घेतली आ. सतेज पाटलांची भेट

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर चा महाविकास आघाडीही उमेदवार कोण असेल याचे उत्तर शनिवारी रात्री समजले. कोल्हापूर उत्तरचा उमेदवार कोण या प्रश्नाचे उत्तर देत काँग्रेस पक्षाने राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सामान्य कार्यकर्त्यांना काँग्रेसने नेहमीच संधी दिली असून राजेश लाटकर यांच्या उमेदवारीने पुन्हा सिद्ध झालं आहे.

 

 

माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत अजिंक्यतारा कार्यालयात आमदार सतेज पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.

🤙 9921334545