शिवाजी पाटील यांचे आयडीयाज फॉर विकसित महाराष्ट्र अभियानांतर्गत युवकांना मार्गदर्शन

कोल्हापूर:आयडीयाज फॉर विकसित महाराष्ट्र अभियानांतर्गत इनाम सावर्डे येथे कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवाजी पाटील यांनी उपस्थित राहून युवकांना मार्गदर्शन केले. शिवाजी पाटील म्हणाले,माझ्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील युवक उज्ज्वल भविष्यासाठी आज मैदानात उतरला आहे. हा युवक माझी उर्जा आणि या युवकांसाठी मला लढायचं आहे.

 

 

ह्यावेळी उपस्थित भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस हरमित सिंघ , भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव तेजस्विनी कदम, विजयेंद्र माने, प्रवीण फोंडे, गणेश साखरे, प्रिया पवार,चंदगड भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष ऋषिकेश कुट्रे , चंदगड विधानसभा संयोजक भाजपा युवा मोर्चा विष्णू गावडे, सिद्धेश कोरगावकर,अश्विनीकुमार पाटील, सुधाकर पाटील, अशोक शिवणगेकर, एल. टी. नवलाज,संग्राम पाटील व सर्व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 8080365706