हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कागल शहरातील कोट्यावधींच्या विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा संपन्न

कोल्हापूर: कागल शहरातील अनंत रोटो येथे शिवनेरी पार्क येथे बगीचा, रस्ते काॅक्रिटीकरण, पाईप लाईन व नव्याने बांधलेल्या 2 लाख लिटर पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा, पसारेवाडी जवळील मुजूमदार काॅलनी येथे समस्त ब्राह्मण समाज सांस्कृतिक भवन पहिला मजला, शाहूनगर बेघर वसाहत येथील हाॅल बांधकाम, काळम्मावाडी येथील रामलिंग मंदीर बांधकामांसह विविध विकासकामाचा शुभारंभ व लोकार्पण पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी माजी खासदार संजय मंडलिक उपस्थित होते.

 

 

यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्याबाबा माने, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, प्रशासक तथा मुख्याधिकारी अजय पाटणकर, माजी नगरसेवक चंद्रकांत गवळी, सामाजिक कार्यकर्ते अतुल जोशी, माजी नगराध्यक्ष आनंदा बोते, यशवंत गुरव, दिनकर कोतेकर, माजी नगरसेवक सौरभ पाटील, सतीश घाडगे, विवेक लोटे, नुतन गाडेकर, माधवी मोरबाळे, इरफान मुजावर, नवाज मुश्रीफ, रोहित पाटील, अतुल जोशी, अस्लम मुजावर, सुनील माळी, राजु शानेदिवान, अर्जुन नाईक, सागर कोकाटे, दिनेश कदम, पिंटू जाधव, तानाजी पाटील, डॉ. ए.जी.जोशी, प्रकाश मुजूमदार, शामराव कदम, अतुल कुलकर्णी, डॉ. उदय पुराणीक, राजन कुलकर्णी, गुरुप्रसाद साकेकर, अनिल गाडेकर, प्रकाश कांबळे, भारत मोरे, उत्तम पाटील, उदय माने, महेश कल्ले, सुरेश दाभाडे, राजु पाटील, संजय पोवार, आनंदराव पाटील, प्रकाश कदम, बळवंत पाटील, रमेश पाटील, बाळासो वरक, तानाजी दळवी, चंद्रकांत पाटील, दिनकर पाटील, बाळासो माने, सुरेश गुरव, दीपक वरक, बापूसो गवळी, विजय राणे, रामचंद्र शेळके, लहू पाटील, संदीप ढेरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.