कोल्हापूर:श्रीपतरावदादा बोंद्रे सहकारी बँक, शाहूपुरी येथे राहुल पाटील-सडोलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कोलिक ता. पन्हाळा येथील जनसुराज्य शक्ती पक्षातून कॉंग्रेस पक्षात
शिवाजी विष्णू कांबळे, अमोल वसंत कांबळे, प्रकाश कृष्णा कांबळे, प्रकाश बाजीराव कांबळे, भगवान शंकर कांबळे, केरबा दौलू कांबळे, सुभाष सदाशिव कांबळे, विशाल चिमाजी कांबळे, गौरव नामदेव कांबळे, निळकंठ कांबळे, चिमाजी मारुती कांबळे, वाघोजी शंकर कांबळे, विलास कांबळे, कृष्णा शंकर कांबळे, भीमराव आनंदा कांबळे, रावजी सावळा कांबळे, भगवान मारुती कांबळे, परशु श्रीपती कांबळे आणि दत्तात्रय कांबळे यांनी जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी बी.एच पाटील , बाळासाहेब खाडे , शिवाजी कवठेकर , हिंदुराव कांबळे, एम. आर. कांबळे व जे.डी.कांबळे हे मान्यवर उपस्थित होते.