आमदार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते शिक्षकांचा सत्कार

कोल्हापूर: छत्रपती शिवाजी शिक्षक/शिक्षकेतर सहकारी पतसंस्थेच्या वतीने सन 2023-24 मध्ये पुरस्कार प्राप्त, मुख्याध्यापक पदोन्नती मिळालेले व सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा सत्कार आमदार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते  करण्यात आला.

 

याप्रसंगी गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे,संस्थेचे संस्थापक चेअरमन एस. व्ही. पाटील, व्हा. चेअरमन बाबूराव खोत, संचालक बाळासाहेब माने, राजाराम घुंगूरकर, प्रकाश गायकवाड, गोपाळ कदम, संभाजी एकशिंगे, रामचंद्र माने, अनिल वरुटे,  पद्मावती काळुगडे,  माया भिसे, मनोज माळवदकर, बाबूराव पाटील, सडोली खालसा सरपंच एम.एस. कुंभार यांच्यासह सभासद शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.