ओबीसी उपोषण कर्ते एडवोकेट मंगेश ससाणे यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले.

कोल्हापूर प्रतिनिधी : युवराज राऊत
ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी प्राणांतिक उपोषण करणारे ओबीसी चळवळीतील अभ्यासू व सक्रिय असणारे युवा नेते एडवोकेट मंगेश ससाणे हे काल सांगली येथील ओबीसी मेळाव्यास संबोधित करण्यात आले होते.

त्यांनी कोल्हापूरची कुलदैवत करवीर निवासिनी अंबाबाईचे सह कुटुंब दर्शन घेऊन गोरगरीब भटके विमुक्त आणि सेवाकरी ओबीसी समाजांच्या घटनात्मक हक्क, अधिकारांचे संरक्षण करण्यासाठीचे साकडे देवीस घातले.
यावेळी त्यांचे बरोबर त्यांच्या भगीणीं सह कोल्हापूर शहरातील ओबीसी नेते सर्वश्री दिलीपराव गवळी, चंद्रकांत कोवळे, विजय मांडरेकर, सुनील गाताडे, सयाजी झुंजार तसेच पितांबर शिराळकर आदी उपस्थित होते.