दोनवडे प्रतिनिधी : साबळेवाडी ता. करवीर येथील प्रतिष्ठित नागरिक युवराज यशवंत पाटील ( वय 76) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

श्री कृष्ण दूध संस्थेचे ते माजी संचालक होते. सांगरुळ शिक्षण संस्थेचे शिक्षक उदय पाटील व डॉ. सतीश पाटील यांचे ते वडील होत.

त्यांच्या पश्चात दोन मुले , सूना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवार दिनांक 21 एप्रिल रोजी आहे.