आजचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य, जाणुन घ्या काय लिहिलंय तुमच्या भाग्यात?

मेष : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

मिथुन : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

कर्क : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

तुळ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.

वृश्‍चिक : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

धनु : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

मकर : शासकीय कामे मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कुंभ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. मन आनंदी व आशावादी राहील.