कोल्हापूर (प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्ह्याचे भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक सुदाम जाधव आणि चालक उदय शेळके यांना तक्रारदाराचा निकाल त्यांच्या बाजूने देण्यासाठी 15 हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ पकडलं.
सदर कारवाई सोन्या मारुती चौकानजीक असणाऱ्या भूमी अधीक्षक मुख्य कार्यालयात करण्यात आली.