आजचे राशीभविष्य…

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते….

मेष : आपली व्यापारवाढ होईल.

वृषभ : व्यवसायात आर्थिक नियोजन कराल. 

मिथुन : योग्य कामी पैसा खर्च होईल.

कर्क : परदेशात स्थिती व्यावसायिकांकडून लाभ होण्याची शक्यता. 

सिंह : धनवृद्धिमुळे हात सैल सुटेल. 

कन्या: घबाडयोग आहेत. तरीही विचार डळमळीत राहील. 

तुळ : प्रवास घडतील.

वृश्चिक : पैसा अचानक खर्च होईल. 

धनु : भागीदारांबरोबर मतभेद असले तरी परिस्थिती अनुकूल राहील. 

मकर: रागावर नियंत्रण ठेवा.

कुंभ : नवे काम आज हाती घेऊ नका.

मीन : आज प्राप्ती होण्यासाठी आपणास जास्त परिश्रम करावे लागतील