पाहूयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहलयं ते…
मेष: आज आपणास अत्यंत आरामाची गरज आहे.
वृषभ : मुख्यत्वे आपल्या डोक्यास आरामाची गरज भासेल.
मिथुन : कोणत्याही गोष्टीवर अती तर्क करत बसू नका.
कर्क : आज आपण तणावमुक्त होण्यासाठी कमीतकमी संगीत ऐका.
सिंह : आज मन अस्वस्थ राहील..
कन्या: धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी खर्च होईल.
तुळ : स्वकीय आणि मित्रांबरोबर पटणार नाही.
वृश्चिक : धनहानी आणि मानहानीची शक्यता आहे.
धनु: आज आध्यात्मिकतेकडे जास्त कल राहील.
मकर : कोर्ट- कचेरीच्या कामात अपयश येईल.
कुंभ : वाणीवर ताबा ठेवा.
मीन : आजचा दिवस एखाद्या आध्यात्मिक गोष्टीसाठी खर्च करण्यास चांगला आहे.