आजचं राशीभविष्य…

पाहूयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते...

मेष: आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील 

वृषभ : गोड बोलण्याने आपण आपले निर्धारित काम पूर्ण करू शकाल. 

मिथुन : तब्बेत चांगली राहील.

कर्क :  कोणाशी बौद्धिक चर्चा करू नका 

सिंह: गोडधोड जेवणाचा आस्वाद घ्याल.

कन्या :  प्रवास होतील. 

तुळ : नाहक खर्च आवरा. 

वृश्चिक: विद्यार्थ्यांच्या दृष्टीने काळ कठिण…

धनु:  व्यापारात वाढ होईल.

मकर :  एकंदरीत आर्थिक दृष्टया दिवस उज्ज्वल 

कुंभ : आज आपल्या कामगिरीवर आपले जास्त लक्ष असेल, असे गणेशास वाटते. 

मीन : आपल्या कामाने आपले सहकारी प्रेरित होतील.