पाहूयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते...
मेष: आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील
वृषभ : गोड बोलण्याने आपण आपले निर्धारित काम पूर्ण करू शकाल.
मिथुन : तब्बेत चांगली राहील.
कर्क : कोणाशी बौद्धिक चर्चा करू नका
सिंह: गोडधोड जेवणाचा आस्वाद घ्याल.
कन्या : प्रवास होतील.
तुळ : नाहक खर्च आवरा.
वृश्चिक: विद्यार्थ्यांच्या दृष्टीने काळ कठिण…
धनु: व्यापारात वाढ होईल.
मकर : एकंदरीत आर्थिक दृष्टया दिवस उज्ज्वल
कुंभ : आज आपल्या कामगिरीवर आपले जास्त लक्ष असेल, असे गणेशास वाटते.
मीन : आपल्या कामाने आपले सहकारी प्रेरित होतील.