बहिरेश्वर ग्रामपंचायत साठी चूरशीने मतदान सुरू..

बहिरेश्वर: बहिरेश्वर ता करवीर येथील ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७.३० वा प्रारंभ करण्यात आला.सरपंच पदा साठी ३ व सदस्य पदासाठी २२ असे एकुण २५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत…

प्रत्येक उमेदवार व दोन्ही पॅनेलच्या वतीने मतदार राजाला खूश ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत.अगदी सकाळ पासून च अगदी चूरशीने व शांततेत मतदान सुरू आहे… खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे