
कोल्हापूर : ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सचिन प्रल्हाद चव्हाण अध्यक्ष कोल्हापूर शहर काँग्रेस कमिटी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

सदर कार्यक्रमास माजी सैनिक एन पाटील, संभाजी माने, प्रकाश खोचगे, जिल्हा सचिव संजय पोवार वाईकर, संध्या घोटणे, रंगराव देवणे, यशवंत थोरवत, वैशाली महाडिक, लिला धुमाळ, उदय पोवार, अक्षय शेळके, वैशाली पाडेकर, सुमन ढेरे, संपतराव पाटील, निर्मला सालढाणा, आकाश शेलार, रणजित पोवार, पुजा आरडे, अंजली जाधव, मिना कांबळे, नारायण लोहार, डी एस शिलेदार, आनंदा करपे, दिगंबर हराळे, समीर बागवान, अनिकेत गवळी, साहिल साठे, मोहन पाटील, सरफराज रिकीबदार, सुजितसिंह देसाई, सर्जेराव माळकर, चांगदेव कांबळे, बाजीराव खाडे, युवराज पाटील, बाबुराव कांबळे इ. उपस्थित होते.
