एक भारत, श्रेष्ठ भारत’ हेच ध्येय देशहिताचं काम करणार – मुर्मू 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;  द्रौपदी मुर्मूंनी घेतली आज सरन्यायाधीशांकडून १५ व्या  राष्ट्रपतीपदाची शपथ महिला राष्ट्रपती म्हणून विराजमन झाल्या.त्या आज पर्यंत दुसऱ्या महिला म्हणून राष्ट्रपतीपदी मान मिळाला .

आदिवासी समाज्यातील  महिला म्हणून पहिल्यांदाच   राष्ट्रपती मान मिळाला. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये द्रौपदी मुर्मूने  राष्ट्रपती पदाची ची सूत्रे हाती घेतली.त्यावेळी राष्ट्रपतींनी  प्रथम देशातील जनतेचे,तसेच लोकसभा, विधानसभा सदस्यांचे आभार त्यांनी मानले नवी जबाबदारी माझ्यासाठी गौरवाचा क्षण’ आहे तसेच सर्वांचा विश्वास, सहकार्य गरजेचं असून समाजातील प्रत्येक घटकाचा विकास करणार’असे त्या  म्हणाल्या  येत्या काळात जलद गतीने काम करून गरीब जनतेचं स्वप्न सत्यात आणणार असे हि त्या म्हणाल्या. एक भारत, श्रेष्ठ भारत’ हेच ध्येय पूर्ण करून देश सेवा करणार असल्याचे म्हणाल्या  

🤙 8080365706