गडहिंग्लज : गडिंग्लज तालुक्यातील नेसरी गावाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टरला मोटर सायकल धडक दिल्याने मोटरसायकल स्वार वैभव मारुती पाथरवट हा जखमी हे जखमी झाले आहेत.
हा तावरेवाडी आपल्या गावी जाताना करिजमा एम एच झिरो नाईन डीजे 39 35 या मोटर सायकल ला भरधाव वेगाने जाणारे ट्रॅक्टर ड्रायव्हर अभिजीत नारायण मनगुतकर, राहणार तावरेवाडी, याने दिशा न दाखवता धडक दिल्याने डावा पाय हात झाल्याने फॅक्चर करून जखमी झाल्याने व मोटरसायकल चे नुकसान झाले या अपघाताची नोंद नेसरी पोलीस ठाण्यात रात्री झाली जखमी गडिंग्लज च्या दवाखान्यात दाखल केले असून सहाय्यक फौजदार कुंडलिक पाटील हेतपास करीत आहेत.