कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणुकीचे नगारे वाजू लागलेत. इच्छुकांची धांदल उडाली .तर लवकरच निवडणूक आचारसंहिता लागणार असल्याने पदाधिकाची तर लग्न घाइच सुरू आहे.
मग कामात सतत बिझी असलेले शिक्षण समिती सभापती रसिका पाटील यांचे पती अमर पाटील यांनी तर उदघाटनाचा धडाकाच लावला. करवीर तालुक्यातील साबळेवाडी खुपीरे त पन्हाळा तालुक्यातील तिरपण पर्यंतच्या गावात एक दिवसात नव्हे कांहीं तासात चक्क आठ दहा उदघाटन सोहळे पार पाडलेत. त्यामध्य शाळा खोली. शाळा दुरूस्ती या कामाची उदघाटन होती. दोन कोटी हून अधिक खर्चाची ही उदघाटने होती।त्याचे.
कामाचा धडाकाच काय आवाका पाहून अनेक जण आवाक झालेत.उदघाटना नंतर त्यानी मतदान करण्या पासून नेते पालक मंत्री सतेज पाटील यांच्यामुळे विकास कामे करता आली हे सांगण्यास ते विसरले नाहीत.