कुडित्रे : जरगनगर कोल्हापूर येथील अद्वैत कर्णिक यांची सेमिस्टर एक्सेनज प्रोग्राम अंतर्गत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुरकी (आयआयटी) कडून ल्युक्रीन युनिव्हर्सिटी, स्वित्झर्लंड येथे पुढील शिक्षणासाठी निवड झाली आहे. ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात रवाना होत आहेत.
त्याला डॉ. विदुर कर्णिक, डॉ. सायली कर्णिक व पालक यांचे।मार्गदर्शन मिळाले. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.